आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:लायन्स ब्लड बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमिलन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद संचालित लायन्स ब्लड बँकेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानपुरा येथे सोमवारी स्नेहमिलन सोहळा झाला. तनसुख झांबड आणि सर्व कर्मचारी उपस्थिती होते. यानिमित्त सत्यनारायण पूजा, अल्पोपाहाराचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...