आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र प्रगत होत आहे. आता महाराष्ट्राचे नाव मनात येताच सनई-चौघडे वाजत नाहीत तर नवे सूर कानात वाजतात. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे यांच्या शब्दांसह आता नव्या तरुणाईला प्रेरित करणारे नवे इन्फ्लुएन्सर्सही आहेत.
मराठी मनावर आपल्या सोशल मीडिया हॅन्ड्ल्सवरून मनोरंजनासह प्रभाव पाडणाऱ्या अशाच काही इन्फ्लुएन्सर्ससोबत माय एफएम घेऊन येत आहे ओएमजी - ओरिजिनल महाराष्ट्रीयन गॅन्ग्स्टा, ज्यात ऐका सारंग साठे, अमृता खानविलकर, यशराज मुखाते, अंजली पाटील, रौनक भिसे, हर्षवर्धन वावरे, पॉला, समीर विध्वंस, देवदत्त नागे, सोनाली कुलकर्णी आणि बऱ्याच स्टार्सना. याचसह १ ते ५ मेदरम्यान ऐका मनाचा ठाव घेणारी ६२ मराठी गाणी फक्त माय एफएमवर.. ऐकायला विसरू नका ओएमजी - ओरिजिनल महाराष्ट्रीयन गॅन्ग्स्टा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.