आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:लोकहक्क फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार प्रा. लुलेकर यांना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरच्या लोकहक्क फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार प्रा. प्रल्हाद लुलेकर यांना जाहीर झाला आहे. श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी ही घोषणा केली. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ७ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रीरामपूर येथे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...