आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविनायकराव पाटील प्राथमिक शाळेत क्रांतीज्याती सावित्रीबाईं आणि त्यांचा वर्गच अवतरला. निमित्त हाेते सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येचे. या वेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेला सजीव देखावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.