आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मतेचा संदेश:माता महालक्ष्मी रथयात्रेचे शहरात स्वागत करून महाआरती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा येथील अग्रोहा धाम येथून माता महालक्ष्मी यांचा रथ संपूर्ण भारतात समता, ममता आणि एकात्मतेचा संदेश घेऊन भ्रमण करीत आहे. शनिवारी अग्रसेन भवन येथे रथयात्रेचे स्वागत करून महाआरती करण्यात आली. अग्रोहा हरियाणा येथील शक्तिपीठामध्ये महाराजा श्री अग्रसेन व कुलदेवी आद्य महालक्ष्मी माता यांचा मंदिर निर्माण करण्यासाठी एक वीट व एक रुपयाप्रमाणे अनेकांनी स्वखुशीने देणगी अर्पण केली. अग्रवाल सभेचे उपाध्यक्ष जगदीश अग्रवाल, राजेश टकसाली, कविता बन्सल, निकिता अग्रवाल, शीतल अग्रवाल, अनुप अग्रवाल, नवल अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...