आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरती:राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरती ; नहित कक्ष शहर सचिव अक्षय पत्की आदींचा सहभाग

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त किराडपुरा येथील राम मंदिरात १३ जून रोजी महाआरती, हनुमान चालिसा पठण करण्यात आले. मनसे विधी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अॅड. विनोद भाले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात मनसे जनहित कक्ष शहर उपसंघटक अमित जैस्वाल, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. संकेत देशमुख, औरंगाबाद मध्य शहर उपाध्यक्ष विकी जाधव, जनहित कक्ष जिल्हा संघटक अभय देशपांडे, शहर संघटक अभयसिंग ठाकूर, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, अभिषेक देशपांडे, नीरज बरेजा, जनहित कक्ष शहर सचिव अक्षय पत्की आदींचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...