आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनातर्फे ज्ञानोबा-तुकोबा पुरस्कार महानुभाव पंथाचे आचार्य प्रवर महंत श्री बाभूळगावकर यांना जाहीर करण्यात आला. ५ लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. २०२०-२१ साठी नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे, २०२१-२२ साठी स्वामी गोविंददेव गिरी, २०२२-२३ साठी महंत बाभूळगावकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आळंदी येथील मुंबईच्या मराठा ज्ञातीच्या फळ व्यापाऱ्यांच्या धर्मादाय ट्रस्टचे मैदान येथे ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.