आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडमध्ये ओएसडी (एचआर), सहायक- सॅप, लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन), प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या जागांसाठी ९ जानेवारीपर्यंत career@auric.city या ई-मेल आयडीवर अर्ज सादर करावेत. निवड प्रक्रिया डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणीरोड, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे १० जानेवारीला मुलाखतीद्वारे होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.