आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:किरण दळवी पाटील यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महासेवा, रेड एनटी व प्रवासी संदेश यांच्या वतीने न्यू श्री गणेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किरण दळवी पाटील यांना नुकताच ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. किरण दळवी यांनी १३ वर्षांत आदर्श चालक निर्माण व वाहतूक जनजागृती अभियात सहभाग घेतला. मुंबईत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...