आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:तापडियामध्ये आज ‘मैं ना भुलूंगा’

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत प्रसिद्ध गीतकार मुकेश यांच्या अवीट गीतांची ‘मैं ना भुलूंगा’ मैफल १३ नोव्हेंबर रोजी तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांना मोफत प्रवेश असेल. प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे यांची निर्मिती व गणेश देशपांडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तुती केली आहे. त्यात गणेश देशपांडे, कल्पना गुंटूरकर, अक्षता मुळे, प्राचार्य जब्दे यांचे गायन होईले. विशाखा रूपल यांचे निवेदन असेल.

बातम्या आणखी आहेत...