आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:मैत्री कट्टा कविसंमेलन थाटात; मान्यवरांचा सत्कार सोहळा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील मैत्री कट्टा कविमनाचा साहित्य समूहातर्फे राज्यस्तरीय कविसंमेलन झाले.यशोमंगल सभागृह उस्मानपुरा येथे हा सोहळा झाला. अध्यक्षस्थानी डाॅ. हबीब भंडारे, उद्घाटक म्हणून अनिल साखरे, अशोक टेंभुर्णीकर हे होते. यात कवींनी हजेरी लावून काव्य सादर केले. मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...