आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांशी चर्चा:मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे 14, 15 ऑक्टोबरला औरंगाबादेत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेचे अध्यक्ष अमित ठाकरे १४, १५ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत येत आहेत. संघटनेची पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांशी चर्चा आणि काही अडीअडचणींची सोडवणूक यासाठी हा दौरा आहे. औरंगाबादपूर्वी ते ७ ऑक्टोबरला उस्मानाबाद, ८ रोजी लातूर, ९ रोजी नांदेड, १० ऑक्टोबर हिंगोली, ११ रोजी परभणी, १२ रोजी बीड, १३ रोजी जालना येथे बैठका घेणार असल्याचे मनसे शहर जिल्हाप्रमुख सुमीत खांबेकर यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...