आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्तिपत्र:क्रांती संघटनेत अनेक युवकांनी केला प्रवेश ; मनीषा बुट्टे यांची शहराध्यक्षपदी निवड

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्सूल साईनगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अनेक युवकांनी क्रांती संघटनेत प्रवेश केला. अध्यक्षस्थानी राहुल साळवे होते. त्यांनी संघटनेच्या महिला शहराध्यक्षपदी मनीषा बुट्टे यांची निवड करून नियुक्तिपत्र दिले. या वेळी ए.एल. वासनकर, अमित वाहूळ, हुरा पटेल, आनंद बोरडे यांची भाषणे झाली. या वेळी अजय साळवे, रवी बनकर, रतनकुमार साळवे, गणेश साळवे, सतीश दाभाडे, आनंद बोर्डे, साबेर पटेल, महिला जिल्हाध्यक्ष अनिता दाभाडे, मनीषा डहाळे, सतीश खिल्लारे, अजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार श्वेता भिंगारदिवे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...