आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी बाप्पा आणि मी:बालगोपाळांच्या भक्ती जागरात आज भूमी, ईश्वरी, सिद्धी अन् सृष्टीने केलेली विघ्नहर्त्याची आराधना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'दिव्य मराठी'च्या 'बाप्पा आणि मी' या डिजिटल न्यूजमधल्या प्रयोगाला भक्तांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.

आज ऐकू आणि पाहू भूमी वाडेकर, ईश्वरी जाधव, सिद्धी चौधरी, सृष्टी जाधव यांनी केलेली गणपती बाप्पांची आराधना.

नावः भूमी वाडेकर
वयः 4 वर्ष
गणपती स्तोत्र

ईश्वरी जाधव
5 वर्ष
बाप्पाबाबत मनोगत

सिद्धी चौधरी
10 वर्ष
गोष्ट

सृष्टी जाधव
10 वर्ष
बाप्पाबाबत मनोगत

बातम्या आणखी आहेत...