आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:आखाड कोपला बाई ग, रानात झडपल्या गाई ग; ऐका प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची कविता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची कविता.

इंद्रजित भालेराव यांचे आम्ही काबाडाचे धनी, उगवले नारायण, कुळंबिणीची कहाणी, गाऊ जिजाऊस आम्ही, गावकडं चल माझ्या दोस्ता, टाहो, दूर राहिला गाव, पेरा, रानमळ्याची वाट, पीकपाणी हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

भालेराव यांचे गाई घरा आल्या, घरीदारी , बलचनमा, बहिणाबाई, भूमीचे मार्दव, मऱ्हाटवाडी, मळा, मळ्यातील अंगार, मुलूख माझा, लळा ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. आज त्यांचीच ही गेय कविता.

आखाड कोपला बाई ग

रानात झडपल्या गाई ग

सळकावर सळकी धारा ग

पाण्याच्या झाल्या गारा ग...

बातम्या आणखी आहेत...