आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:हिरवे पिवळे, ऊन कोवळे, पेरित ये श्रावण; आज कवी किरण येले यांची ही भन्नाट कविता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवी किरण येले यांची कविता.

किरण येले यांचा 'बाईच्या कविता' हा कवितासंग्रह चांगलाच गाजला. त्यांचे 'मोराची बायको', 'तिसरा डुळा' हे कथासंग्रहही विशेष चर्चेत राहिले.

फॅन्टसी, स्वप्न, आभासात्मक निवेदनतंत्र, माणसा-माणसांमधील संबंध, नाती, त्यातले ताणेबाणे येले यांच्या कथालेखनात आढळतात. आज त्यांचीच कविता...

गवत पातीवर

थेंब मोतिया

जैसे अमृत कण

हिरवे पिवळे

ऊन कोवळे

पेरित ये श्रावण

बातम्या आणखी आहेत...