आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:पाऊस असाच अवेळी धुके घेऊन आलेला; कवयित्री मृणाल देशपांडे यांची कविता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवयित्री मृणाल देशपांडे यांची कविता.

मृणाल देशपांडे यांचा 'मनस्विनी' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. काव्य, ललितसह इतर विषयांवर त्यांचे सातत्याने लिखान सुरू असते. आज त्यांची पावसावरची ही मदहोश करणारी कविता.

पाऊस असाच अवेळी

धुके घेऊन आलेला

तुझ्या मिठीची शाल पांघरून

उगीच कावरा-बावरा झालेला

बातम्या आणखी आहेत...