आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊसवेळा VIDEO:पाऊस पडतो म्हणजे...पिकांचे हिरवे उच्चार ठळक होत जातात; आज पी. विठ्ठल यांची कविता

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवी पी. विठ्ठल यांची कविता.

पी. विठ्ठल यांचे माझ्या वर्तमानाची नोंद, शून्य एक मी, मी सार्वकालिक सर्वत्र हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.

करुणेचा अंतःस्वर, जनवादी साहित्यिक : अण्णा भाऊ साठे, जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध, विशाखा : एक परिशीलन, 'संदर्भ : मराठी भाषा, मराठी कविता: समकालीन परिदृश्य,सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वर्तमानाचा उच्चार, समन्वयाचे क्षेत्र, समकालीन मराठी कविता: दोन लेख, वैचारिक साहित्य अशी विपुल ग्रंथसपदा पी. विठ्ठल यांच्या नावावर आहे. आज त्यांचीच पाऊसमाळ...

पाऊस पडतो म्हणजे

फक्त

पाऊसच पडतो असं नाही

पिकांचे हिरवे उच्चार

ठळक होत जातात...

बातम्या आणखी आहेत...