आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:पाऊस नकोसा वाटे...आज कवी प्रकाश किनगावकरांची पाऊसमाळ!

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवी प्रकाश किनगावकर यांची कविता.

किनगावकर यांचा गावाच्या आकाभोवती हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. तर मानगी हा त्यांचा आगामी कवितासंग्रह लवकरच प्रसिद्ध होणारय.

साहित्य अकादमीने काढलेल्या पुस्तकात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झालाय. त्यांच्या कवितांची विविध अभ्यासक्रमासाठी निवड झालीय. आज किनगावकरांची ही आगळीवेगळी कविता.

पाऊस नकोसा वाटे

जेव्हा तो कोसळे

लाही झालेल्या

कणसांवर खळ्यात...

बातम्या आणखी आहेत...