आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:बघ जमतंय का, या पावसाळ्यात एकदा तरी; आज कवी सुरेश ठमके यांची कविता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवी सुरेश ठमके यांची कविता.

'पाऊसवेळा' हा डिजिटल न्यूजमधील मराठी कवितेचा पहिलाच असा दृकश्राव्य प्रयोग आहे. या प्रयोगाला रसिकांनी आणि कवींनी राज्यभरातून उदंड प्रतिसाद दिला. या आगळ्यावेगळ्या काव्यमैफलीची सांगता आज कवी सुरेश ठमके यांच्या पाऊसमाळेने.

तू निघताना

ते तुला बघतील

रागाने अडवतीलच

सांगा त्यांना तुला भिजायचंय

छोट्या-छोट्या डबक्यात

तळ्यात बिनधास्त नाचायचंय

बघ जमतंय का,

या पावसाळ्यात

एकदा तरी...

बातम्या आणखी आहेत...