आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेषपाऊसवेळा VIDEO:अजून कसा सांगावा, तुझ्या-माझ्यातला ओलावा; आज डॉ. वृषाली किन्हाळकर यांची कविता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डिजिटल न्यूज मीडियातील 'पाऊसवेळा' या भन्नाट कवितेच्या प्रयोगात आज दिव्य मराठी अ‌ॅपवर ऐकता आणि पाहता येईल कवयित्री वृषाली किन्हाळकर यांची कविता.

डॉ. वृषाली किन्हाळकर यांची तारी, वेदन हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर संवेद्य, सहजरंग हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.

डॉ. किन्हाळकर यांनी मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन, मरावाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. आज डॉ. वृषाली किन्हाळकरांची पाऊसमाळ.

तुला भेटण्याचा

नुसता विचार मनात आला

आणि हा

भिज पाऊस सुरू झाला

अजून कसा सांगावा

तुझ्या-माझ्यातला ओलावा

बातम्या आणखी आहेत...