आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात मोर्चा:ऑल इंडिया पँथर सेनेचा 30 सप्टेंबर रोजी मोर्चा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात, राज्यात दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, असा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा युवा अध्यक्ष बंटी सदाशिवे यांनी केला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणे, गायरान जमिनीचे सातबारे मिळणे, रमाई घरकुल योजना आदी अनेक मुद्द्यांविषयी ३० सप्टेंबर क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयावर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...