आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉ. बुद्धिनाथ बराळ यांची माहिती:लाल बावटा शेतमजूर युनियनचा आज मोर्चा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे सोमवारी सकाळी 10 वाजता खोकडपुरा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती कॉ. बुद्धिनाथ बराळ यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...