आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:35 हजार रुपयांचे साहित्य चोरीस; गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीकडून टेंडर मिळालेल्या असंसो लाईट्स कंपनीच्या ३५ हजार रुपयांच्या इलेक्ट्रिकल साहित्याची चोरी झाल्याची घटना १० मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार सुपरवायझर संजय मा‌ळवे यांच्या निदर्शनास आल्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांत १२ मार्चला गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...