आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजाच्या विविध मागण्या व न्याय्य हक्क शासनदरबारी मांडण्यासाठी कृती कार्यक्रम तसेच नियोजन करण्यासाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सुभेदारी विश्रामगृह येथे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता ही बैठक होईल. बैठकीस आंबेडकरवादी पक्षसंघटनेत काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.