आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणीची निवड:शिवजयंती महोत्सवानिमित्त आज बैठकीचे आयोजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन औरंगाबाद शिवजयंती महोत्सव समितीची बैठक ४ फेब्रुवारी रोजी गारखेडा परिसरातील गजानन भवन या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. १९ तारखेला शिवजयंती आहे. या निमित्ताने समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी सहकारमंत्री अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे आदींची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...