आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीय क्रमांकाचे बक्षीस:एमजीएम विद्यालयाचे ‘जिज्ञासा डब्ल्यू -20 द इंडिया क्विझ’ स्पर्धेत यश

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शासनातर्फे जी-२० आणि डब्ल्यू -२०, जिगीषा डब्ल्यू -२० द इंडियास क्विझ स्पर्धा २४ फेब्रुवारी राेजी संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडली. यात शहरातील सर्व शाळांच्या एकूण १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये एमजीएम संस्कार विद्यालयातील अद्विती देशमुख, पल्लवी चव्हाण व आदित्य देवळाणकर या विद्यार्थ्यांच्या एका संघाची निवड हाेऊन शाळेला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

बातम्या आणखी आहेत...