आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरीष बोराळकर‎ म्‍हणाले:एमआयएम पक्ष मोगल, निजामाचा‎ वारस

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे-फडणवीस सरकारने‎ शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. पण मोगल‎ अन् निजामाचा वारस असलेला एमआएम पक्ष यास‎ विराेध करत आहे. खासदार इम्तियाज जलील‎ तिळपापड करून घेत आहेत, अशी टीका भाजपचे‎ शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केली. मागील ३५‎ वर्षांपासून सर्व सामाजिक संघटना व जनभावनेचा‎ आदर राखून शिंदे फडणवीस सरकारने ही मागणी पूर्ण‎ केली. आता एमआयएमने उपाेषण सुरू केले आहे.‎ त्यामुळे दाेन समाजात तेढ निर्माण हाेत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...