आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित अभियान:सोमवारपासून माता सुरक्षित अभियान; माता सुरक्षित तर घर सुरक्षित

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा रुग्णालयात नुकतीच बैठक झाली. या अभियानांतर्गत १८ वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

त्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करून समुपदेनशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही मोहीम राबवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...