आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी:मनपा प्रशासकांनी केली कामांची पाहणी

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी एमआयडीसी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित रस्त्यांची स्थळ पाहणी केली. सॅम इंजीनियरिंग ते महापालिका हद्दीपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यास त्यांनी मंजुरी दिली.चौधरी यांनी मसनतपूर येथील ड्रेनेज लाइन व सुखना नदीपात्राची पाहणी केली. या ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीचे काम करून त्यावर ढापे टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले.प्रशासकांनी संजयनगर-मुकुंदवाडी भागात विविध गल्ल्यांमध्ये ड्रेनेजच्या कामांची तसेच शहानूर मियाँ दर्ग्याजवळ आठवडी बाजारालगत मोकळी जागा आणि बाजाराचीही त्यांनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...