आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:माय एफएम इंडियन करोडपती लीग सीझनमध्ये तपस्या आणि भूमिका यांनी जिंकली बाइक

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माय एफएम यंदाच्या क्रिकेट सीझनमध्ये घेऊन आले आहेत “इंडियन करोडपती लीग सीझन ३”. ज्यात या क्रिकेट सीझनमध्ये संधी आहे माय एफएम तर्फे डिस्ने लँडची ट्रिप, बाइक्स, कार, टेलिव्हिजन, मोबाइल फोन आणि करोडाेंची बक्षिसे जिंकण्याची. श्रोत्यांमध्ये ही काँटेस्ट खेळण्याचा वेगळाच उत्साह अनुभवण्यास मिळत आहे .

लहानांपासून मोठ्यांपर्यंत, नोकरदार किंवा गृहस्थ, विद्यार्थी असो किंवा व्यावसायिक, शहराच्या प्रत्येक कोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी या स्पर्धेत भाग घेत आहेत आणि रोज भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवत आहेत. इंडियन करोडपती लीग सीझन ३ स्पर्धेच्या बाइक विजेता बनल्या आहेत तपस्या आणि भूमिका. या दोघींनी निरंतर अचूक उत्तरे देऊन ही बाइक जिंकली आहे.

आपणही सहभागी व्हा आणि जिंका कार, बाइक, मोबाइल फोन आणि करोडोंची बक्षिसे. सहभागी व्हा इंडियन करोडपती लीगमध्ये,आणि ऐकत राहा माय एफएम, चलो आज कुछ अच्छा सुनते हैं...