आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रक:मध्य रेल्वेच्या लाइन ब्लॉकमुळे नांदेड-पुणे रेल्वे दोन दिवस रद्द

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकादरम्यान तसेच दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पाच्या नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत. नांदेड ते पुणे रेल्वे २१ व २२ मार्चदरम्यान, तर पुणे ते नांदेड रेल्वे २२ ते २३ मार्च राेजी धावणार नाही.

बातम्या आणखी आहेत...