आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेवळाई भागात राष्ट्रीय कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत श्रीमद् भागवत कथेस ७ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. १४ डिसेंबरपर्यंत असणार कथा होणार आहे.
या महोत्सवात पांडुरंग महाराज गांधेलीकर, ज्ञानेश्वरी व्यासपीठ कदम माउली पैठणकर व श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य निवृत्ती महाराज वाडेकर मार्गदर्शन करतील. ९ रोजी ज्ञानेश्वर महाराज तांबे, १० रोजी शीतल साबळे, ११ रोजी शिवाजी महाराज बावस्कर, १२ रोजी रामराव महाराज ढोक, १३ रोजी महामंडलेश्वर अमृत आश्रम स्वामी यांचे कीर्तने होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.