आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल जाहीर:‘नीट एमडीएस’चा निकाल जाहीर, 20 मार्चला मिळणार गुणपत्रक

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसच्या वतीने घेण्यात आलेल्या इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट मास्टर ऑफ डेंटल सर्जरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचे वैयक्तिक गुणपत्रक २० मार्चपासून संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थी खालील या संकेतस्थळावर पाहू शकतील.

बातम्या आणखी आहेत...