आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेटलिफ्टिंग:निकिता वाघची राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग येथे राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी औरंगाबादच्या निकिता रामदास वाघची औरंगाबाद विभागाच्या संघात निवड झाली आहे. ती १९ वर्षांखालील ८१ किलाे वजन गटात प्रतिनिधित्व करेल. देवगिरी महविद्यालयाच्या या खेळाडूचे आमदार सतीश चव्हाण, पंडित हर्षे, अॅड. मोहन सावंत, प्राचार्य प्रा. अशोक तेजनकर, प्रा. राकेश खैरनार यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...