आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:निपट निरंजन जन्मोत्सव यात्रेचे आज आयोजन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निपट निरंजन महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त १९ डिसेंबर रोजी निपट निरंजन महाराज ट्रस्टतर्फे यात्रेचे आयोजन केले आहे. कोविडनंतर पहिल्यांदाच यात्रा होणार असल्याने यंदा ५० हजारहून अधिक भाविकांचा सहभाग राहील, असा अंदाज ट्रस्टने व्यक्त केला आहे.

यामध्ये कुस्ती आणि पतंगबाजी स्पर्धा हे विशेष आकर्षण राहील, असे ट्रस्टचे सचिव गणू पांडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...