आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:सिल्लोड बसस्थानकावर पाणी नाही एसटी महामंडळाविषयी नाराजी

िसल्लोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. जगप्रसिद्ध सिल्लोड लेणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक सिल्लोड मार्गे जातात. त्यांच्यासमोर देशाची काय प्रतिमा निर्माण होत असेल, याचा विचार करावा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...