आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:असिस्टंट प्रोफेसर पदासाठी सूचनापत्र जारी, 26 फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेस्ट मॅनेजमेंटमध्ये तांत्रिक वन क्षेत्राकरिता असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी iifm.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...