आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांचा उल्लेख करून रॅपच्या नावाखाली आक्षेपार्ह गाणे तयार करणाऱ्या अज्ञातावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अरविंद किसन कांबळे यांनी तक्रार दाखल केली. त्यांना ४ जानेवारी रोजी व्हॉट्सअॅपवर या व्हिडिओची लिंक प्राप्त झाली होती. त्यांनी त्यातील मजकूर पाहताच पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.