आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चादर अर्पण:ओवेसींकडून जरजरी बक्ष दर्ग्याला चादर अर्पण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी सकाळी खुलताबाद येथे सुफी संत दर्गाह हजरत शेख मुन्तजीबोद्दीन जर जरी जर बक्ष, बाबा बुऱ्हाणुद्दीन औलिया, दर्गाह हजरत सय्यद जैनोद्दीन शिराजी येथे भेट देऊन चादर चढवली. दर्गाह कमिटीतर्फे ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, आमदार अहमद बिलाल, जाफर मेराज यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी आमदार वारिस पठाण, डॉ. अब्दुल गफार कादरी, मुबशिरोद्दीन, शरफोद्दीन मुहम्मद रमजानी, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...