आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:ओम शाळेची विद्यार्थिनी भूमिका भारसाखळेचे अबॅकसमध्ये यश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओम प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी भूमिका रमेश भारसाखळे हिने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेमध्ये तिला ट्रॉफी व मेडल मिळाले आहे. शाळेचे सचिव प्राध्यापक एन. जी. गायकवाड, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी योगेश सोहळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका जावळे यांनी तिचे कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...