आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:आमदार बंब यांच्या पुढाकाराने 2500 अर्ज पीक विमा कंपनीकडे दाखल

लासूर स्टेशनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

७२ तासांच्या आत शेती नुकसानीच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी हर्सूल, डोणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु पीक विमा कंपनीचे ऑनलाइन तक्रारीचे अॅप सलग दोन दिवस बंद असल्याने ते तक्रारी करू शकले नाहीत. अशा स्थितीत शेतकरी विम्यापासून वंचित राहू नये, यासाठी धामोरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव व हर्सूल मंडळातील धामोरी डोणगाव, रायपूरसह २० गावांना भेटी दिल्या. २५०० अर्ज भरून विमा कंपनीकडे जमा केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...