आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांत जनजागृती:गणेशोत्सवानिमित्त छावणीत १७० पोलिसांचे पथसंचलन

​​​​​​​ वाळूजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त छावणी परिसरात ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शामकांत पाटील १० पोलिस अधिकारी, रॅपिड अॅक्शन फोर्स आणि आरसीपीच्या जवानांनी पथसंचलन करत नागरिकांत जनजागृती केली. यात ९० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश हाेता.

छावणी पोलिस ठाण्यातून पथसंचलनाला सुरुवात केली. त्यानंतर अमोल चौक, नेहरू चौक, दर्जी बाजार, मिलिंद चौक, भीमनगर, भावसिंगपुरा कमानीमार्गे पथसंचलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...