आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाला चार तासांचा उशीर:दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाच्या विमानाला चार तासांचा उशीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलग दुसऱ्या दिवशीही एअर इंडियाचे विमान चार तास उशिराने आले. ७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून ४० मिनिटांनी दिल्लीहून औरंगाबादला येणारे विमान ११ वाजेच्या सुमारास आले. धुक्यामुळे हा उशीर झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले.

सहकारमंत्री अतुल सावेदेखील याच विमानाने चार तास उशिरा शहरात पोहाेचले. याशिवाय एअर इंडियाच्या इतर विमानांनी वेळेत उड्डाण केले.

बातम्या आणखी आहेत...