आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक:विद्यापीठात एकांकिका महोत्सवास सुरुवात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राचे एमपीए विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकासाठी ४७ व्या एकांकिका महोत्सवाला साेमवारी डॉ. शिव कदम यांनी प्रारंभ केला. पहिल्या दिवशी गोपाल वाघमारे आणि अश्विनी देहाडे यांनी दिग्दर्शित केलेले ‘अल्पभुधारक’ आणि इयान खान यांचे भेडिये नाटक सादर झाले. एकांकिका रोज सायंकाळी ६:३० वाजता सादर होतील.

३१ विद्यार्थी सहा दिवस सादर करतील १९ नाटके ३ जानेवारी { शाम डुकरे : ‘खटला’ {संकेत निकम-ऋषिकेश तुरई : ‘मानस’ {एस. एन. नवले-तेजस कवर : ‘व्हय मी’ - ‘डाग’ ४ जाने {अशोक पागल, अश्वजीत भित्रे : कॅनव्हास की मौत {अक्षय राठोड-मानसी राठोड-पंकज गिरी : मुक्ती { गिरधर पांडे, पवन खरात : पत्र ५ जाने. {अक्षय राठोड: ‘आदिम’, {शेखर ताम्हणे-संगीता नाटकर : ‘कलकी’ {नंदु वाघमारे : ‘कारखाना’ ६ जाने. {अंतोन चेखव-रूमा भामरी : ‘सर्जरी’, {अजय पाटील-विठ्ठल बोबडे :‘लज्जा द्यावी सोडून’ {संतोष शेट्ये : ‘माय’ ७ जाने. {दुर्गेश्वरी अंभोरे : दुर्गा, { सुमीत तौर-आदित्य इंगळे : भारतीय, { सुदाम केंद्रे : पछाडलेला {प्रदीप खाडीलकर - नयना टेंभुर्णे शवागाराचा : चौकीदार.

बातम्या आणखी आहेत...