आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:चाैथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्याची टाकी भरली का हे पाहण्यासाठी गेल्यानंतर तोल जाऊन चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीपक देवराव बनकर (४५) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी उस्मानपुरा भागातील रमानगरात ही घटना घडली. दीपक यांचा रंगकामाचा व्यवसाय होता. गुरुवारी सायंकाळी सात वाजता ते टाकीतील पाणी पाहण्यासाठी गच्चीवर गेले. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर खाली सांडलेल्या पाण्यावरून पाय घसरला व थेट खाली कोसळले. डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...