आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार ; औरंगाबादकडे जाणाऱ्या रिक्षाने दिली धडक

गंगापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नगर रोडवर ढोरेगावनजीक फौजी ढाब्याजवळ शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाने औरंगाबादकडे येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. यात रिक्षाचालक जागीच ठार झाल. रिक्षाचालक सय्यद इक्बाल सय्यद सलीम (रा. रहेमानिया काॅलनी, औरंगाबाद) हा औरंगाबादहून रिक्षाने (एमएच २० एचए ११६९) भाडे घेऊन औरंगाबादहून गंगापूरला आला होता. प्रवाशांना गंगापूरला सोडल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री ढोरेगावजवळ असलेल्या फौजी ढाब्याजवळ पाठीमागून अज्ञान वाहनाने रिक्षाला धडक दिली. यात रिक्षाचालक सय्यद इक्बाल यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...