आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:जाधववाडीत ट्रेडर्सचे दुकान फोडून एक लाख रुपये रोख रक्कम चोरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाधववाडीत ट्रेडर्सचे दुकान फोडून चाेरांनी एक लाख रोख रक्कम लंपास केली. शनिवारी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. विजय कैलास पवार (३५) यांचे जाधववाडीमध्ये यशवंत ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. पवार यांनी एक लाख रुपयांची रोख रक्कम दुकानातील लोखंडी कपाटात ठेवून रात्री दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, चोरांनी हा प्रकार केला. याप्रकरणी सिडको पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...