आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा गांधी पुण्यतिथी:‘उसने गांधी को क्यों मारा’ या विषयावर उद्या व्याख्यान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी औरंगाबाद यांच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी, ३ फेब्रुवारीला अशोककुमार पांडेय यांचे ‘उसने गांधी को क्यों मारा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. विचारवंत शेषराव चव्हाण अध्यक्षस्थानी असतील. युवक क्रांती दलाचे जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, श्याम तोडकर, प्रा. डॉ. मच्छिंद्र गोर्डे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...