आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:शहरातील उद्यानांच्या नूतनीकरणाचे आदेश

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहरू बाल उद्यानासह स्वामी विवेकानंद उद्यान, मजनू हिल उद्यान, रोझ गार्डन आणि सलीम अली सरोवराजवळील उद्यानांचे नूतनीकरण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

प्रशासकांनी शनिवारी संध्याकाळी नेहरू बाल उद्यान, सलीम अली सरोवरजवळील हरित पट्टा, टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान, रोझ गार्डन, मजनू हिल आणि दमडी महल वाहतूक बेटची पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...